Breaking News

डूम्मे नाल्याकडे प्रशाषानाचे दुर्लक्ष

vicky











  

            

             डूम्मे नाल्याकडे प्रशाषानाचे दुर्लक्ष डूम्मे नाल्याकडे प्रशाषानाचे दुर्लक्ष

                           एटापल्ली तालुक्यावरुन १ कि.मी. अंतरावर असलेल्या डूम्मे नाल्याकडे शाशनाचे दुर्लक्ष झाले आहे ....या नाल्यावर केव्हा पण धोका निर्माण होण्याची संभावना आहे ....जेव्हा या नाल्यावर जीवित हानी होईल तेव्हाच .........या नाल्याकडे शाषण लक्ष देईल असे मला वाटते .तो पर्यंत या नाल्याकडे कोणी लक्ष देणार नाही .....

dumme
डूम्मे नाला 



डूम्मे नाला 

Post a Comment

1 Comments