Breaking News



Latest News Edited by Komal Dahagaonkar महिला बचत गटाला पालकमंत्र्यांच्या हस्ते शेती साहित्याचे वितरण : एटापल्ली येथे रविवारी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम दौर्‍यावर होते यावेळी महिला बचत गटाला शेती साहित्याचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments